🎋 *AgroBhet.Organic*🌾
Soil Multiplier fertilizer
👌🏻शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता.
👉🏻 *शेतकऱ्यासाठी आणले आहे निसर्गापासून बनवलेले मल्टिप्लायर*
👉🏻मिरची, टोमॅटो, वांगी कारले व इतरही भाजीपाला पिके तसेच *डाळिंब ,मोसंबी ,शैवगा,सिताफळ* इत्यादी फळबागा करिता
👉🏻 *तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद ,मका ,तुर इत्यादी* करिता एकंदर आणि द्विदल पिकांसाठी नियमितपणे सुरवातीपासून वापरल्या स वनस्पतीची वाढ जोमाने होते रोगप्रतिकर शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते,
📞 9767981244
🕸 AgroBhet Organic