बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

सेंद्रिय शेती व तिचे फायदे आणि रासायनिक खतेयुक्त शेती व तिचे दुष्परिणाम
भाग 1
सेंद्रिय अन्न खा निरोगी आयुष्य जगा, ना रसायन, ना किटकनाशके, ना ग्रोथ हारमोंस

आपण आज कय खात आहोत,
आज आपण जे खात आहोत त्यात भरपुर प्रमाणत हाणिकारक किट्कनाशके, रासायनिक फर्टीलायझर्स, शेति करताना उत्पन्न वाढीसाठी वापरले जातात, याचाच अर्थ हे अतिविषारी आहे.

पिकावर विषारी रसायनाची फवारणी सारखी चालू असते व जमिनीमधुन युरिया, सुफला व ईतर रसायन युक्त खते झाडाला/रोपट्याला सतत दिले जातात.
अशा पालेभाज्या, फळे, कडधान्य वाळलेली धान्य व इतर उत्पादने आपण बाजारातून खरेदी करून आणल्या नंतर जरी धुऊन घेतली व गरम पाण्यात उकळून काढली तरी ती फक्त वरूनच साफ होतात, परंतु फवारणीच्या वेळेस मारलेली विषारी कीटकनाशके व जमिनीमधुन दिलेले रासायनिक खते हे पानाद्वारे व मुळाद्वारे, फळामध्ये व पालेभाज्यामध्ये आलेले असतात.

त्यांचे अंश जसेच्या तसेच राहतात आणि तेच अन्न आपण रोज खात आहोत. त्यामुळे रोजच्या जेवणामधून आपल्या शरीरामध्ये रासायनिक विषारी अंशाचा साठा वाढत चाललेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...