विषारी कीटकनाशकाचा घातक प्रभाव
भाग २
त्याच प्रमाणे भारतातील १२ राज्यांमधून २२०५ दुधाचे नमुने गोळा केले व लॅबोरेटरी मधे टेस्ट केले असता ८२% डी. डी.टी. नावाच्या कीटकनाशकाचा अंश दुधामध्ये आढळून आला होता.
म्हणजेच दूध सुद्धा आपण केमिकल युक्त रोज पित आहोत.
भाग २
काल आपण थोडी प्रस्तावना पहिली आज विस्तारातपाहू
१९५८ मधे केरळ राज्यात एका रिपोर्ट मधे असे निदर्शनास आले की parathion या रासायनिक कीटकनाशकाच्या फावरणीमधून गव्हाचे उत्पादन घेतले गेले, पुढे तोच गहू बाजारात विक्रीला आला.
१९५८ मधे केरळ राज्यात एका रिपोर्ट मधे असे निदर्शनास आले की parathion या रासायनिक कीटकनाशकाच्या फावरणीमधून गव्हाचे उत्पादन घेतले गेले, पुढे तोच गहू बाजारात विक्रीला आला.
त्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या ज्यांनी सेवन केल्या अश्या १०० लोकांचा एकाच वेळेस मृत्यु झाला आणि त्या मृत व्यक्तींचे जेव्हा शव विच्छेदन झाले त्यावेळेस त्यांच्या parathion शरीरामध्ये या विषारी कीटकनाशकांचे घटक आढळले.
म्हणजेच विषारी केमिकल हे मुळातून पांनांमध्ये, पानांमधून फळामधे,व नंतर धान्यामध्ये जसेच्या तसेच उपलब्ध असतात हेच सिद्ध होते.
त्याच प्रमाणे भारतातील १२ राज्यांमधून २२०५ दुधाचे नमुने गोळा केले व लॅबोरेटरी मधे टेस्ट केले असता ८२% डी. डी.टी. नावाच्या कीटकनाशकाचा अंश दुधामध्ये आढळून आला होता.
म्हणजेच दूध सुद्धा आपण केमिकल युक्त रोज पित आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com