भाग ५
सेंद्रीय शेती केल्याने फायदे
अगोदरच्या भागात आपण सेंद्रीय अन्ना मुळे मानवाला होणारे फायदे पाहिले.
आजच्या भागात अजून काही माहिती घेऊ.
सेंद्रीय शेती करणाऱ्या ग्रामीण शेतकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहते कारण बायो फवारणी हवेतून श्र्वसनावाटे शरीरात गेले तरीही कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
त्याचप्रमाणे शेतजमिनीची पोट सुधारते आवश्यक किडे जिवंत राहतात.
आळीपाळीने आंतरिक पीक घेता येत असल्यामुळे जमिनीला लागणारे घटक
उदा. बॅक्टरिया, नत्र, स्फुरद पलाश या घटकाच्या प्रमाणात भरघोस वाढ होऊन मानवाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची शुद्ध प्रमाणात उपलब्धता होते.
पर्यावरणात सुधारणा होऊन त्यामुळे उत्तम आरोग्य, सदृढ भारत ही संकल्पना साध्य होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com