मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

Agro health:
सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेतीमधील फरक
भाग ६
कालच्या भागात आपण सेंद्रीय शेती केल्याने काय फायदा होतो, हे पहिले आजच्या भागात सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेती फरक पाहू
रासायनिक शेती मधे ८५% केमिकल + १५% न्युट्रीशीयन असते.
सेंद्रीय शेती मधे १००% न्युट्रीशीयन व नैसर्गिक असते.
रासायनिक शेतीमधील पदार्थ/ अन्न स्वाद विरहित असते.
सेंद्रीय शेतीमध्ये पदार्थ हे खाण्यास रुचकर असते.
रासायनिक शेतीमुळे मानवी शरीरातील आजाराचे प्रमाण जास्त वाढते.
सेंद्रीय शेतीमुळे प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे आजाराचे प्रमाण खूप कमी असते.
रासायनिक शेती ही प्रत्येक अवयवाला घातक असते.
सेंद्रीय शेती ही प्रत्येक अवयवाला पोषक असते.
रासायनिक शेती केल्याने जमीन नापीक होते.
सेंद्रीय शेती केल्याने जमीन सुपीक होते.
रासायनिक शेती पर्यावरणास घातक ठरते.
सेंद्रीय शेती ही पर्यावरणास पूरक असते.
रासायनिक शेतीमधील अन्नपदार्थ विषारी असतात.
सेंद्रीय शेती मधील अन्नपदार्थ पोषक अन्नपदार्थ असतात.
रासायनिक शेतीमुळे पाणी प्रदूषित होते.
सेंद्रीय शेतीमुळे पाणी प्रदूषित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
रासायनिक शेतीमुळे हावेमधून प्रदूषण होते.
सेंद्रीय शेती मुले हवा प्रदूषित होत नाही.

वरील प्रमाणात रासायनिक आणि सेंद्रीय शेती मधे मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...