लेडीबर्ड बीटल हा आपला मित्र कीटक आहे जो अफीड्स, मिलीबग्स, माईट्स अख्या उपद्रवी कीटकांसह इतर अनेक छोट्या कीटकांना आणि त्यांच्या अंड्याना फस्त करून आपल्या झाडाचे रक्षण करतो. ह्यासारखे अजूनही काही बग्ज जसे पायरेट बग सारखे कीटक आपल्या उपयोगाचे असतात. अजून एक महत्वाचा मित्र म्हणजे कोळी. घरात दिसल्यावर आपण ह्याला उपद्रवी म्हणून मारत असतो पण हा आपल्या मित्र कीटकांच्याच यादीतील एक महत्वाचं दोस्त आहे जो आपल्या झाडांवरील अनेक उपद्रवी किडींचा सहजगत्या बंदोबस्त करत असतो
अधिक माहितीसाठी आमचा पेजला लाइक कराआपल्या You Tube : https://bit.ly/35Sor9B
अधिक माहितीसाठी आमचा पेजला लाइक कराआपल्या You Tube : https://bit.ly/35Sor9B
आपल्या ग्रुप साठी : https://bit.ly/2J8vTDV
आपल्या फेसबुक साठी : https://bit.ly/2qq2UF3
आपल्या ब्लॉग साठी : https://bit.ly/33QxXbt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com