बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

'गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे वाक्य वा....

'गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे वाक्य वाHappy . गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे. येथे मुख्य काम गांडूळ करत असले तरी विघटनासाठी अनेक सुक्ष्म जीव आपली बहुमोल कामगिरी बजावत असतात.
चून आणि विसरून बरीच वर्षे झाली
पर्यावरणाचा ऱ्हास मुख्यत: कचऱ्याच्या अव्यवस्थापनातून निर्माण होतो. ह्यातील ओला कचरा आपण सुनियोजित रित्या वापरला तर त्याच्या विघटना पासून अतिशय चांगल्या प्रकारची खते निर्माण करून आपण अंशत: वसुंधरेच्या ऋणातून नक्कीच मुक्त होऊ शकतो. ही खते पूर्णत: सेंद्रिय पद्धतीची असल्याने मानवी आरोग्य व पर्यावरण दोन्हीसाठीही अजिबात हानिकारक नसतात.
उपलब्ध जागा व इतर साधन सामुग्री प्रमाणे आपण ह्याचा विनियोग खालील पद्धतींद्वारे करु शकतो.
(अ) कुजणारे पदार्थ:
पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.
(ब) न कुजणारे पदार्थ:
यात दोन उपगट केले जातात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...