#ॲग्रोभेट यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला प्लॉट#AgroBhet#organic 9767981244
#organicmanure #naturalfertilizer #bioorganicfertilizer #bestorganicfertilizer #khadforplants
#organicproduct #farming #fertilizer #naturalproduct #agriproduct #agrihealthorganic #farmyard #biodynamic #fertilizershop #indoorfarming #mbainagri #agriculture #homemadefertilizer #ecofarm #ecoagriproduct
#ecofertilizer

. गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे. येथे मुख्य काम गांडूळ करत असले तरी विघटनासाठी अनेक सुक्ष्म जीव आपली बहुमोल कामगिरी बजावत असतात.