यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नक्की काय मिळाले? वाचा!
#cmomaharashtra #budget #BudgetSession #Maharashtra_budget_2021_22 #agrobhet_organic #life #Maharashtra #motivational
महाराष्ट्र सरकारच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच विधानसभेत सादर केला आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांना नक्की काय मिळाले? या विषयी सर्वांना उत्सुकता असते. याबाबत माहिती पाहुयात..
● 3 लाख रुपयांचे कर्ज फेडणाऱ्यांना 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
● कृषी उत्पन्न बाजार समिती बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
● कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
● थकीत वीजबिलात 33 टक्के सूट मिळणार आहे.
● वीज बिलाची 50 टक्के रक्कम मार्चमध्ये भरल्यास उर्वरित रक्कम माफ होणार आहे.
● विकेल ते पिकेल अभियानासाठी 2 हजार 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
● 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 600 कोटी रुपये निधी मिळणार आहे.
● कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायास 3 हजार 274 कोटी रुपये मिळणार आहेत.
👍आमचे "Agrobhet organic" फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा सेंद्रिय शे
ती विषयक सर्व अपडेट...!yanda
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com