शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

एक सलाम! भिंतीपलीकडंचं नातं जपणारे बाबा भाई



एक सलाम! भिंतीपलीकडंचं नातं जपणारे बाबा भाई


#जगालाप्रेमअर्पावे

#व्हायरलगोष्टी 

#agrobhet_organic 

#motivation 


भिंतीपलीकडं नातं जपणाऱ्या नात्याची हि गोष्ट आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव  येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. या दोन मुलींची आई दरवर्षी बाबा भाईना राखी बांधते. कारण त्यांना सख्खा भाऊ नाही. भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली. सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणात या घटनेचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...