चिलोनस - या
परोपजीवी कीटकांचा उपयोग पाकोळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या
नियंत्रणासाठी होतो. या परोपजीवी कीटकाची चिलोनस ब्लॅकबर्नी ही प्रजाती
परिणामकारक आहे.
प्रसारण मात्रा - 50 हजार ममीज प्रति हेक्टर.
प्रसारण- गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.
अधिक माहितीसाठी आमचा पेजला लाइक करा
प्रसारण मात्रा - 50 हजार ममीज प्रति हेक्टर.
प्रसारण- गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.
अधिक माहितीसाठी आमचा पेजला लाइक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com