शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८


                                                          मल्टीप्लायर 
मल्टीप्लायर म्हणजे आहे तरी काय :- सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खात आहे  मल्टीप्लायर.जंगलातील झाडांना NPK न देता ती कशाप्रकारे वाढतात या वर १३ वर्ष रिसर्च करून तयार केलेले सेंद्रिय खत आहे मल्टीप्लायर.

 कंपनीने जेव्हा हे खत  तयार केले तेव्हा स्वतःचा फायदा होण्याच्या दृष्टीने हे प्रॉडक्ट तयार केले नाही ; तर रासायनिक खताणमुळे शेतकरी मित्रांचे मोठ्या प्रमाणावर जे नुकसान होत आहे, तसेच वाढती महागाई' पिकांना योग्य न मिळणारे भाव, कर्जबाजारीपणा , शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, व या सर्वां मुले शेतकरी मित्राच्या व त्याच्या परिवारावर ओढवलेली बिकट परिस्थिती; या सर्वावर विचार करून हे आम्ही  हे खत बनविले आहे.
    
सेंद्रिय खत आहे का? :-  मल्टीप्लायर हे १००% सेंद्रिय खत आहे. 

समाविष्ट घटक :-   पोटॅशिअम हुमेट १००% आहे

रिसर्च  :- जंगलातील झाडांना NPK न देता ती कशाप्रकारे वाढतात या वर रिसर्च करून कंपनीने हे प्रॉडक्ट तयार केले आहे

 मल्टीप्लायर मुळे होणारे फायदे :- 

१. पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढविण्याचे काम  मल्टीप्लायर करते:- प्रत्येक १५ - २१ दिवसांनी झाडांची, रोपाची किंवा पिकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढत असतात; तर या मुळ्या  भरपूर प्रमाणात वाढवण्याचे काम  मल्टीप्लायर करते. 

२. पानांना गडद हिरवा रंग येतो :- पिकं , रोप किंवा झाडं तेव्हाच सशक्त किंवा रोग मुक्त मानले जाते जेव्हा  त्याची पाने गडद  हिरव्यारंगाची दिसतात. कारण जर पाने  हिरवीगार तर पीक रोगमुक्त व पिकं रोग मुक्त तर त्यापासून मिळणारे उत्पादन अधिक. 

३. फुटव्या/ फांद्या वाढवते :- पिकांची फुटव्या वाढवण्याचे काम मल्टीप्लायर करते. पिकांचं पाने हिरवीगार झाल्यानंतर  पीक सशक्त होते  व  त्यामुळे पिकांच्या फुटव्या/ फांद्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात कीं ज्यामुळे त्याला कळी येते , फळ येते व उत्पादन वाढते.

४.कळी  येण्यासाठी / फुल बहार येण्यासाठी उपयुक्त :- फुटव्यांची संख्या जस जशी वाढत जाते तस - तसे पिकांना कळी  येऊ लागते व फक्त येतच नाही तर आलेली कळी  कधीच गळत नाही. यामुळे फायदा असा होतो कि कळी  वाढीस लागून त्याचे फळात  रूपांतर होते व मोठ्या प्रमाणात त्यातून आपल्याला उत्पादन मिळते. 
  ५. कशासाठी उपयुक्त :- कोणत्याही प्रकारच्या फळ झाडांसाठी ,फुलांच्या रोपांसाठी तसेच शेतातील सर्व प्रकारच्या पिकांसाठी मल्टीप्लायर काम करते तसेच उपयुक्त आहे. 
 उत्पादन दुपटीने वाढवते:-   वरील सर्व रिझल्ट शेतकरी स्वतःच्या डोळ्याने पाहतो जेव्हा तो आपल्या शेतात  मल्टीप्लाय वापरतो.  व इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आणि तो हि कमी खर्चात तसेच सेंद्रिय खतामुळे ; तर यामुळे शेतकरी मित्राचा फायदा असा होतो कि त्याचे उत्पादन दुपटीने वाढते , त्याच्या उत्पादनाला बाजारात  योग्य प्रकारे भाव मिळतो , नेहमी पेक्षा जास्त पैसे मिळतात व उत्पादन दुपटीने वाढले कि साहजिकच समृद्धी हि वाढते.                      
                                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...