बुधवार, १० मार्च, २०२१

महा शिवरात्रि

 महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा!


#mahashivratri #mahashivratri_wishes #agrobhet_organic #life #Maharashtra #motivational


याला बोलतात शेतकरी

याला म्हणतात उत्कृष्ट शेतकरी...! 


चंद्रपूरच्या प्रगतशील शेतकऱ्याची उत्कृष्ठ नियोजनाची सांगड, वर्षाकाठी कमावला 50 लाखांचा नफा


#Chandrapur #farmer #Murlidhar_Hulke #farming #agrobhet_organic #life #Maharashtra #motivational 


आधुनिक आणि पारंपरिक शेतीचे उत्कृष्ट नियोजन केले प्रगती झालीच समजा. याचीच प्रचिती देणारी प्रेरणादायी स्टोरी आज आपण पाहणार आहोत.    


आपण बोलत आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी येथील मुरलीधर हूलके यांच्याबद्दल.  उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी 

वर्षाकाठी 50 लाखाचा नफा कमावला आहे. ते कापूस-तूर-सोयाबीन- मका- ज्वारी-हळद, सोप लागवड, जिरे, लसूण , भुईमूग आदींची पिके मुरलीधर हूलके घेतात. वरोरा तालुक्यात आजघडीला त्यांची उत्कृष्ट शेतकरी म्हणून ख्याती पसरली आहे.


हूलके शेतीमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या शेतीमधील प्रयोगांची चर्चा होत असते. त्यांची वडिलोपार्जित शेती असून शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची प्रभावी इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. त्यांना एकूण 45 एकर शेती असून शेतामध्ये विविध प्रकारची पिके ते घेतात.


पारंपरिक पिकांमध्ये कापूस, तूर ,सोयाबीन, मका, ज्वारी घेत असून आधुनिक पद्धतीने हळद लागवड, सोप लागवड, जिरे, लसन , भुईमूग अशी पिके ते लावतात. त्यामुळे वर्षाकाठी त्यांचे आर्थिक उत्पन्न लाखोच्या घरात आहे. या वर्षी त्यांनी 7 एकर मध्ये लसूण लागवड केली. यामध्ये त्यांना 5 लाख उत्पन्न मिळाले. हळद लागवडमध्ये 300 क्विंटल हळद प्रक्रिया करून विक्रीस तयार आहे. यातून त्यांना 30 लाख रुपये मिळाले.


कापूस 140 क्विंटल 7 लाख, चना यामधून 2 लाख , तुर 30 क्विंटल 2लाख,जीरे व ओवा या पिकातून 2लाख, सोप या पिकातून 2लाख उत्पन्न मिळाले. अशा पद्धतीने ते आपल्या शेतीचे नियोजन करून वर्षाकाठी अंदाजे 45 ते 50 लाखाचे नफ्याची शेती ते करत आहे. त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी भेटी देत असतात.लके यांना पीक लागवडीसाठी वरोरा तालुका कृषी विभागाची मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे.


टीप : वाचकांच्या आग्रहाखातर 'प्रेरणादायी शेतकरी कथा' संकलित करण्यात आली आहे. या लेखाचा 'अ‍ॅग्रोभेट ऑरगॅनिक' शी काहीही संबंध नाही. तसेच याबद्दल चौकशी केली असता आम्ही आपणांस त्याबद्दल कुठलीही माहिती पुरवू शकत नाही.       


👍आमचे "Agrobhet organic" फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा सेंद्रिय शेती विषयक सर्व अपडेट...!


मंगळवार, ९ मार्च, २०२१

खीरा काकड़ी की खेती

 खीरा काकड़ी की खेती,

मल्टीप्लायर तकनीक" के साथ।

१) किसान भाई का नाम श्री तुकाराम मराठे ग्राम बोरगांव तहसील धरणगांव जिला जळगाव महाराष्ट्र।

२) मार्गदर्शक तथा मल्टीप्लायर विक्रेता- ॲग्रो भेट ऑरगॅनिक 9767981244

३) खीरा काकड़ी की खेती में "मल्टीप्लायर तकनीक" का इस्तेमाल किया।

४) बेल की ग्रोथ अच्छी हुई, फ्लावरिंग ज्यादा मिली फल भी ज्यादा लगे।

५) खीरा काकड़ी में शायनिंग ज्यादा मिलने से भाव अच्छा मिला।



यंदा शेत करी ला काय मिलाल

 यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नक्की काय मिळाले? वाचा! 


#cmomaharashtra #budget #BudgetSession #Maharashtra_budget_2021_22 #agrobhet_organic #life #Maharashtra #motivational 


महाराष्ट्र सरकारच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच विधानसभेत सादर केला आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांना नक्की काय मिळाले? या विषयी सर्वांना उत्सुकता असते. याबाबत माहिती पाहुयात..   


● 3 लाख रुपयांचे कर्ज फेडणाऱ्यांना 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.  

● कृषी उत्पन्न बाजार समिती बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

● कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

● थकीत वीजबिलात 33 टक्के सूट मिळणार आहे. 

● वीज बिलाची 50 टक्के रक्कम मार्चमध्ये भरल्यास उर्वरित रक्कम माफ होणार आहे. 

● विकेल ते पिकेल अभियानासाठी 2 हजार 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

● 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 600 कोटी रुपये निधी मिळणार आहे. 

● कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायास 3 हजार 274 कोटी रुपये मिळणार आहेत.  


👍आमचे "Agrobhet organic" फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा सेंद्रिय शे


ती विषयक सर्व अपडेट...!yanda

शनिवार, ६ मार्च, २०२१

बली राजा

 बळीराजाच्या प्रगतीला, मल्टीप्लायर हवे जोडीला    


#soil_multiplier #multiplier #motivational #Farming #agrobhet_organic #life #Maharashtra #Agri #Farmer #Marathi


गहू की खेती

 

गेहूं की खेती, 

मल्टीप्लायर तकनीक" के साथ। 

१) किसान भाई का नाम श्री महेश पराड़कर ग्राम सिवनी पांढुर्णा जिला छिंदवाड़ा मध्यप्रदेश। 

२) मार्गदर्शक तथा मल्टीप्लायर विक्रेता-  ॲग्रो भेट ऑरगॅनिक 9767981244

३) गेहूं की खेती में "मल्टीप्लायर तकनीक" का इस्तेमाल किया। 

४) फसल डार्क ग्रीन है, कल्लों की संख्या भी ज्यादा है।


मंगळवार, २ मार्च, २०२१

चने की खेती

 चने की खेती, 

मल्टीप्लायर तकनीक" के साथ। 

१) किसान भाई का नाम श्री सागर काकड़ ग्राम पुण्डा तहसील ाकोट जिला अकोला महाराष्ट्र। 

२) मार्गदर्शक तथा मल्टीप्लायर विक्रेता- ॲग्रो भेट ऑरगॅनिक 9767981244

३) चने की खेती में "मल्टीप्लायर तकनीक" का इस्तेमाल किया। 

४) फसल की ग्रोथ अच्छी हुई है, कलर डार्क ग्रीन है। 

५) शाखाओं की संख्या ज्यादा है। 

६) फ्लावरिंग शुरू हो गई है।


 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...